सलमान खानच्या हत्येसाठी बनवला होता प्लॅन-बी, बॉडीगार्डशीही केली होती मैत्री, पण…

काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला(Sidhu Moose Wala) यांच्या हत्येपूर्वी दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करणाऱ्या गुंड गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटर्सनी चित्रपट अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. मुंबईत सलमान खानचे फार्म हाऊस असलेल्या पनवेलच्या परिसरात तीन शूटर्सनी बनावट नावे देऊन भाड्याने खोलीही घेतली होती.(plan-b-was-made-for-salman-khans-murder-friendship-with-guards-why-did-the-plan-change-in-the-end) दीड महिना तिथे राहिल्यानंतर शूटर्सनी सलमान खानच्या … Read more

अमित शहांनी घेतली सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांची भेट, भावूक झाले सिद्धूचे वडील, म्हणाले..

सिद्धू मूसवाला यांच्या कुटुंबीयांनी आज चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दिवंगत गायकाचे वडील भावूक झाले. या बैठकीचे फोटो समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात, रविवार, 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळीबार करून हत्या केली होती. तेव्हापासून पंजाबच्या राजकारणात वातावरण तापले आहे. सिद्धूला सततच्या धमक्या … Read more

AK-47 नाही AK-94, कॅंनडात बसलेल्या गोल्डी ब्रारने कशी केली सिद्धू मुसेवालाची हत्या, वाचा डिटेल्स

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात ही घटना घडली. हल्लेखोरांनी मुसेवाला यांच्यावर सुमारे 30 राऊंड गोळीबार केल्याने ते जागीच ठार झाले. गँग लीडर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती.(how-goldie-based-in-canada-killed-musewala-in-india-not-ak-47) … Read more