“नवाब मलिकांनीच मुंबईत आणि शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले”
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप केले जात आहे. तसेच त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही भाजप नेते करत आहे. नवाब मलिकांच्या अटकेला महिना पूर्ण झाला असून भाजप नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. (shweta mahale allegation on nawab malik) अशात भाजपने आणखी एक गंभीर आरोप नवाब मलिकांवर केला … Read more