बंगालमधील भाजपचे सर्वात मोठे नेते शुभेंदू अधिकारींचे बंडखोरीचे संकेत; भाजपमध्ये खळबळ

पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांमध्ये गोंधळ सुरूच असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा यांनी भाजपचा संघटनात्मक व्हॉट्सऍप ग्रुप सोडला असला तरी ते अजूनही आमदारांच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये आहेत. (shubhendu adhikari leave whatsapp group) अशात दुसरीकडे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारीही अशोक दिंडांच्या समर्थनार्थ उतरले असून त्यांनीही हा व्हॉट्सऍप ग्रुप सोडला आहे. मात्र, पूर्व … Read more