‘या’ गंभीर आजारमुळे श्रृती हसन होतेय लठ्ठ, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती; ‘अशी’ झालीये अवस्था
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता कमल हसन हे जितके लोकप्रिय आहेत तितकीच लोकप्रिय त्यांची मुलगीही आहे. त्यांची मोठी मुलगी श्रृती हसन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच अनेकदा सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या पोस्ट करत असते. (shruti hassan talk about her problems) बऱ्याचदा ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगत असते. श्रृती हसन सध्या तिच्या खाजगी जीवनात आलेल्या … Read more