श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं
फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण अनेकदा कलाकारांमध्ये भांडण होत असतात. ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर कधी कधी चित्रपट बंद करावा लागतो. म्हणून निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या दोन सुपेरस्टार्सच्या भांडणांबद्दल सांगणार आहोत. यातले एक सुपरस्टार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) होते. दुसरा सुपरस्टार म्हणजे बॉलीवूडची पहिली लेडी सुपरस्टार … Read more