भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या जिगरबाज खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृती; म्हणाला पुढच्या पिढीला संधी देतोय

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने बुधवारी सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना दिसला होता. यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या साखळी फेरीनंतर श्रीसंतने निवृत्ती जाहीर केली आहे. (shreesant annouce retirement) सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीसंत मेघालयविरुद्ध मैदानात दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने २ बळी घेतले आणि … Read more