कोठडीत सतत हसतोय आफताब; म्हणतोय ३५ तुकडे केल्याचा नाही पण ‘या’ एकाच गोष्टीचा होतोय पश्चाताप
मुंबईत झालेल्या श्रद्धा हत्याकांडाने फक्त राज्यातच नाही, तर देशभरात खळबळ उडवून दिली आहे. प्रियकर आफताबने (Aftab) श्रद्धा वालकर नावाच्या आपल्या प्रेयसीचा जीव घेतला आहे. त्याने ज्यापद्धतीने जीव घेतला आहे ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. श्रध्दा आणि आफताब हे दोघेही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. आफताबने श्रद्धाचे तुकडे करुन घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. या धक्कादायक कृत्याने … Read more