किर्तनकार शिवलीला पाटील यांनी दिली गुड न्युज; घरी एकाचवेळी दोन फॅमिली मेंबरचे आगमन

प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील या त्यांच्या कीर्तनाच्या शैलीमुळे लोकप्रिय होत्याच, मात्र आता बिगबॉस मध्ये सहभागी झाल्यापासून त्या अधिक चर्चेत येतात. आपल्या कीर्तनातून त्या समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, त्यासोबतच विनोदाची पेरणी करत कीर्तन सादर करतात. त्यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा वर्ग देखील मोठा आहे. शिवलीला … Read more

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! विशाल निकमने विकास पाटीलसोबत घेतले ज्योतिबाचे दर्शन, पहा फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने नुकतीच पंढरपुरात जाऊन विठुमाऊलींचे दर्शन घेतले होते. कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यासोबत तो विठुमाऊलीच्या दर्शनाला गेला होता. त्यानंतर आता तो ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेला आहे. यावेळी बिग बॉसचा स्पर्धक आणि विशालचा मित्र विकास पाटीलही त्याच्यासोबत दिसून आला. विशालने ज्योतिबा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनादरम्यानचे काही फोटो त्याच्या … Read more

VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या सीझनमध्ये अभिनेता विशाल निकम हा विजेता ठरला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल खूपच खुश असून सध्या सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यादरम्यान बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर विशालने पहिल्यांदा कीर्तनकार शिवलीला पाटील यांची भेट घेतली आहे. याचा एक व्हिडिओसुद्धा विशालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशालने … Read more