जय शिवराय! देवरूखात अवघ्या ३ सेंटिमीटरमध्ये साकारले शिवराय; पठ्ठ्याने केला विश्वविक्रम

आजपर्यंत अनेक रांगोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साकारणारे देवरुखमधील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सर्वात छोटी रांगोळी काढून विश्वविक्रम केला आहे. त्यांनी ३ सेंटीमीटर एवढ्या लहान चौकोनात शिवप्रतिमाँ साकारून हा विक्रम केला आहे. विलास रहाटे मूळचे चिपळूणचे आहेत, मात्र शिक्षणानिमित्त ते देवरुखमध्ये आता स्थायिक झालेले आहे. विलास व्यक्तीचित्रात्मक रांगोळी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतपर्यंत अनेक व्यक्तिरेखा आपल्या रंगोळीतून … Read more