धक्कादायक! साईभक्तांना घेऊन जाणार्‍या बसचा भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू

Nashik: महाराष्ट्रातील सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Shirdi Highway)भीषण अपघात झाला आहे. पाथरेजवळ खासगी पर्यटक बस (Bus) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बसमधील बहुतांश प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये सुमारे ५० लोक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या १५ बसपैकी ही एक … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती-पत्नीसह ११ महिन्यांचे बाळ जखमी; कारचा झाला चुराडा

car

Samruddhi Mahamarg car accident | नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण त्यानंतर विचित्र घटना घडताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे. आता गुरुवारी या मार्गावर तिसरा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शिर्डीहून अमरावतीकडे येणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. संबधित अपघात … Read more

शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेबाबत ऐकून आजही अंगावर काटा येतो. दोन वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी दहशतवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले होते. (3 terrorist arrested who plan about saibaba mandir) आता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा बेत दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली … Read more