दोन मुलींचा बाप असलेल्या फरहान अख्तरसोबत लग्न का केलं? शिबानी म्हणाली, मी फक्त तुझी वहिनी..
बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने(Farhan Akhtar) गेल्या महिन्यात त्याची दीर्घकाळाची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत लग्न केले. दोघांनीही 19 फेब्रुवारीला कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केले. फरहान आणि शिबानी लग्न झाल्यापासून सतत चर्चेत असतात.(why-did-you-marry-farhan-akhtar-a-father-of-two-daughters) या दोघांनी कधी फोटो तर कधी लग्नाचे व्हिडिओ पोस्ट करून सोशल मीडियावर बोलबाला केला आहे. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली … Read more