शर्माजी नमकीनच्या पोस्टरमध्ये दोन हिरो का दिसतात? किस्सा वाचाल तर व्हाल भावूक
अॅमेझॉन प्राईमवर नुकताच रिलीझ झालेला शर्माजी नमकीन एक परफेक्ट एन्टरटेनिंग चित्रपट आहे. स्वयंपाकघरात लुडबूड करणारे, वेगवेगळे पदार्थ अगदी प्रेमाने आणि सहजपणे बनवून इतरांना खाऊ घालणारे शर्माजी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात. पण चित्रपटाचे पोस्टर बघितले हे शर्माजी म्हणजे नक्की कोण हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. नुकत्याच ओटीटीवर रिलीझ झालेल्या या चित्रपटात जुही चावला, सतिश कौशिक … Read more