विवाहित महिला माझ्याकडे आल्या तर मी एका रात्रीचे ५ हजार घेतो; सेक्स वर्करने सांगितले धक्कादायक वास्तव
देशभरातून सेक्स रॅकेटचे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. आता असेच एक प्रकरण भोपाळमधून समोर आले आहे. प्रोस्टिट्युशनशी मेल सेक्स वर्करदेखील जोडले गेले आहे. त्यांना प्लेबॉय म्हटले जाते. उज्जैनमध्ये राहणाऱ्या एका पत्रकारितेच्या विद्यार्थीनीने एका सेक्स वर्करशी संवाद साधला आहे. त्यामुळे त्या वर्करने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. (male sex worker talk about prostitution) वर्करने सांगितले … Read more