India : अखेर ठरलं! भारत सेमी फायनलमध्ये भिडणार ‘या’ संघासोबत, जाणून कधी आणि कुठे आहे सामना

indian team

india vs england semifinal  | २०२२ च्या टी २० वर्ल्डकपमध्ये  भारतीय संघ खुप चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. सुपर १२ टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत गट २ मध्ये अव्वल स्थान पटकावले. भारतासोबतच पाकिस्ताननेही या गटातून सेमी फायनलमध्ये धडक मारली असून आता सेमी फायनलमध्ये कोणता संघ कोणाचा सामना करणार हे स्पष्ट झाले आहे. … Read more