Terrorists: दोन गोळ्या लागूनही इंडियन आर्मीच्या ‘या’ कुत्र्याने केला दहशतवाद्यांचा खात्मा, वाचा कोण आहे ZOOM?

Jammu and Kashmir, Security Forces, Terrorists/ जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा (Indian Army) शूर कुत्रा ‘झूम’ (Zoom) गंभीर जखमी झाला आहे. दक्षिण काश्‍मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सोमवारी आपला प्रशिक्षित कुत्रा झूम या घराच्या आत घेराबंदी आणि शोध मोहिमेसाठी पाठवला. कारवाईदरम्यान कुत्र्याला … Read more

Army dog : गोळ्या लागल्या तरी लढत राहिला भारतीय सेनेचा कुत्रा ‘झूम’, लष्काराच्या आतंगवाद्यांचे केले एनकाऊंटर

army dog

Army dog : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीरमधील या जिल्ह्यातील तंगपावा भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.(Army Dog, Jammu and Kashmir, Security Forces, Terrorists) सोमवारी सकाळी लष्कराने जूम नावाचा हल्ला करणाऱ्या कुत्र्याला … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई

amravati-pravin-ashtikar

अमरावतीत(Amaravti) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेकडून हटवण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर(Pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाई फेकली आणि निषेध व्यक्त केला आहे. आयुक्तांवर शाई फेकणारे कार्यकर्ते आमदार रवी राणा(Ravi Rana) यांचे समर्थक असल्याची चर्चा होत आहे.(ink thrown at amravati muncipal commisioner pravin ashtikar) आज दुपारी … Read more

‘खरे काश्मीर भारतातचं आहे, पाकिस्तानने माझा वापर केला’,दहशतवाद्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिने म्हटले आहे की, पतीची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानात कोणीही तिची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. यादरम्यान ती हे ही म्हणाली की, खरे काश्मीर भारतात आहे. टाईम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीने मृत दहशतवाद्याची पत्नी ‘रझिया बीबी’ हिचा ऑडिओ जारी केला आहे. ऑडिओमध्ये … Read more