Corona Pandemic: कोरोना अनुदानातील मोठा घोटाळा झाला उघड; वाचून तुम्हीही हादराल

corona death

कोरोना महामारी(Corona Pandemic): संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात असताना सरकारने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लोकांना मदत केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे मृत्यू झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. याबाबत एक माहिती उघडकीस आली आहे. ती म्हणजे सानुग्रह अनुदान हे एकाच व्यक्तीच्या नातलगाच्या खात्यात दोन ते तीन वेळा जमा … Read more

security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार

petroling boat

security: रायगड समुद्रकिनारी संशयास्पद बोट सापडल्याने पुन्हा एकदा समुद्रकिनारी भागाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १६/११ च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांनी पेट्रोलिंग बोटी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या व गस्त वाढवली. मात्र यासंदर्भात एक मोठा घोटाळा आता समोर आला आहे. किनारपट्टी भागात मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटींचा जो ताफा आहे. त्यात बोटींना दुबई पोलिसांनी … Read more

Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल

scam

(Scam): उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील मधल्यावेळेतील भोजनात ११ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे दक्षता पथकाच्या तपासात समोर आले आहे. प्राथमिक शाळा शिकोहाबाद येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक चंद्रकांत शर्मा यांनी २००६ मध्ये सारस्वत निवासी शिक्षण समिती या नावाने समिती स्थापन केली.(Food, Teachers, Scam, … Read more

भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या वडीलांना अटक; बॅंक आॅफ महाराष्ट्रमध्ये केला कोट्यावधींचा घोटाळा

मध्य प्रदेशचा प्रसिद्ध क्रिकेटपटू नमन ओझा(Naman Ozha) याच्या वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ५० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाली आहे. या अटकेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ५० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय कुमार ओझा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (famous indian cricketer father arrested by … Read more

केबीसीच्या नावाखाली ९० लाखांचा फ्रॉड, ‘ही’ युक्ती वापरून नागरिकांना गंडवायचा, वाचूुन अवाक व्हाल

KBC-scam

ओडिसा(Odissa) राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौन बनेगा करोडपतीच्या(KBC) जॅकपॉटचे बक्षीस देण्याच्या नावाखाली लोकांची तब्बल ९० लाखांची फसवणूक केली आहे. सीआयडीने(CID) या आरोपीला ओडिसामधून अटक केली आहे. २०१८ मध्ये सीआयडी रांचीच्या सायबर सेलमध्ये फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.(odissa 90 lakh fraud under the name of KBC) त्यानंतर या प्रकरणाच्या … Read more

राज्यात आणखी एक घोटाळा उघड, एवढ्या जणांनी तलवारबाजीचे बोगस प्रमाणपत्र दाखवून मिळवली पोलिसांत नोकरी

Scam-News

राज्यात सध्या अनेक घोटाळे समोर येत आहेत. महाराष्ट्रात शिक्षक भरती आणि पोलीस भरती प्रक्रियेमध्ये झालेले घोटाळे उघडकीस आले आहेत. अशातच आता बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही जणांनी तलवारबाजीत चॅम्पियन असल्याचे सांगून वेगवेगळ्या सरकारी विभागात नोकरी मिळवली आहे.(new scam opened in maharshatra state) १४ जणांनी तलवारबाजीतील बोगस … Read more

विशाल फटे स्कॅम: ८ दिवस चौकशी केल्यानंतर विशाल फटेने केला मोठा खुलासा, म्हणाला..

महाराष्ट्रात ज्याने फटे प्रकरणाने खळबळ उडाली होती त्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. चौकशी दरम्यान मुख्य आरोप विशाल फटे (vishal fate) याने अनेक खुलासे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्याने शेअर मार्केटमध्ये (share market) कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. त्याची ८ दिवस चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. (vishal fate 8 days investigation) सोलापूरच्या … Read more

फटे स्कॅमनंतर आणखी एक घोटाळा उघड, शेतकऱ्यांना घातला सुमारे ४०० कोटींचा गंडा

scam

महाराष्ट्रात सध्या बार्शीतील ‘फटे स्कॅम’ ची चर्चा होत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर विशाल फटे या तरुणाने कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे सध्या फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. फटे स्कॅम चर्चेत असताना आता मराठवाड्यातील ‘तीस-तीस स्कॅम’ पुढे आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद शहरामधून … Read more

२५ दिवसांत डबलचे आमिश दाखवून सोलापूरकरांना तब्बल १२ कोटींना गंडा घातला; फटे स्कॅम वाचून बधिर व्हाल

महाराष्ट्रात सध्या बार्शीच्या फाटे घोटाळ्याची जोरदार चर्चा होत आहे. बार्शीमधल्या प्रत्येक चौकात, दुकानांमध्ये कोणाचे किती पैसे बुडाले हीच चर्चा सुरु आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर बार्शी शहरात कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘फाटे घोटाळा’ प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य … Read more