Satej Patil on Cognress : “ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील” – सतेज पाटील

Satej Patil on Cognress: कडेगाव (Kadegaon taluka) तालुक्यातील वांगी (Vangi village) येथे स्व. डॉ. पतंगराव कदम (Patangrao Kadam leader) यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील (Satej Patil Congress) यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, ज्यांना काँग्रेस सोडून जायचं होतं ते आधीच गेले, पण जे आजही पक्षात आहेत ते शेवटपर्यंत … Read more

Mahadevi Elephant Kolhapur: महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणीला परत येईल ? कोल्हापुरात हालचालींना वेग

Mahadevi Elephant Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठातील महादेवी हत्तीणी (Mahadevi Elephant Kolhapur)ला गुजरातमधील वनतारामध्ये (Vantara Elephant) हलवण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीणीला भावुक निरोप दिला आणि त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवली. सतेज पाटील (Satej Patil) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या … Read more

Congress : कोण होणार काॅंग्रेसचा नवीन प्रदेशाध्यक्ष? ‘या’ धडाकेबाज नेत्याचे नाव आले समोर

Congress

Congress : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्राच्या राज्यसंघटनेत बदल होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रीय पातळीप्रमाणेच आता काँग्रेसमध्ये राज्यसंघटनेत फेरबदल होणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये १९ सप्टेंबरला बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाकरीता कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत, … Read more

भाजपचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. (BJP MLA contact congress leader Satej Patil) महाविकास आघाडीने आमदारांना मुंबईत येऊन राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून … Read more

सतेज पाटलांसारखा अनुभवी नेता अजून राज्यमंत्रीच का? कोल्हापूरात काँग्रेसच्या विजयानंतर चर्चेला उधाण

नुकताच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. मात्र यांना विजयी करण्यामागे असणाऱ्या मास्टर माइंड नेत्याची म्हणजेच बंटी पाटील यांची सध्या कोल्हापूरात चर्चा होत आहे. काँग्रेसचा एवढा अनुभवी नेता अजून राज्यमंत्रीच का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कोल्हापूर मध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भाजपला … Read more

 ‘मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?’, चित्रा वाघ कडाडल्या 

chitra wagh

भाजप चित्रा वाघ यांच्या सभेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरण आता चांगलच चिघळलं आहे. रविवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप खळबळजनक त्यांनी केला आहे. शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचेही … Read more

माझ्या नवऱ्याची एक भानगड काढा, मी राजकारण सोडेन; चित्रा वाघांचं ओपन चॅलेंज

chitra wagh

भाजप चित्रा वाघ यांच्या सभेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरण आता चांगलच चिघळलं आहे. रविवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप खळबळजनक त्यांनी केला आहे. शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचेही … Read more