पोद्दार शाळेची विद्यार्थ्यांनी भरलेली बस चार तास कुठे गायब होती? विश्वास नांगरे पाटलांनी दिले स्पष्टीकरण
मुंबईच्या सांताक्रुझमधील एक स्कूलबस हरवल्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पण आता पोद्दार स्कूलमधील भरकटलेली ती बस सुरक्षित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने त्याला रस्ता माहित नव्हता असे पोलिसांनी सांगितले आहे. (vishwas nangare patil on mumbai poddar school bus ) या बसचा ड्रायव्हर नवीन होता, त्यामुळे त्याला बस नक्की कुठे न्यायची … Read more