Narendra Modi : “पंतप्रधान मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानींना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे”

narendra modi

Narendra Modi : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असल्याची बातमी समोर आली होती. गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. याच पार्श्वभूमीवर ‘आप’च्या नेत्याने पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या वतीने गणेश कला क्रीडा मंदिर याठिकाणी ‘आप’चे नेते व … Read more

गुड बॉय झालास तर मी तुला घरातून हाकलून देईन, शाहरुखचा आर्यनबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांमध्ये बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून (NCB) क्लीन चिट मिळाली आहे. एनसीबीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘आर्यनविरुद्ध पुरावे सापडले नाहीत’. त्यानंतर आर्यन खानचे एक भावनिक विधानही सध्या चर्चेत आहे.(Shahrukh Khan, Aryan Khan, NCB, Chargesheet) एनसीबीचे उपमहासंचालक … Read more

कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्या मुलाची बदनामी केली अन्…, शाहरूखच्या डोळ्यात आले पाणी

२०२१ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी वाईट स्वप्न ठरले. गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. अनेक आठवड्यांनंतर या प्रकरणाशी संबंधित अशी माहिती समोर आली ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, गेल्या महिन्यात जेव्हा एनसीबीने आरोपपत्र दाखल केले तेव्हा आर्यन खानला त्यात क्लीन चिट देण्यात आली होती. त्या कठीण … Read more

त्यांना माझ्याजवळ कोणतेही ड्रग्स सापडले नसतानाही.., शाहरूखनंतर आर्यन खान एनसीबीवर संतापला

सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणानंतर त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी किंग खानच्या मुलाला NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही याबाबत बोलले नाही.(Shahrukh Khan, Aryan Khan, Drugs Case, Interview) आता … Read more

साहेब, तुम्ही माझ्यावर खुप अन्याय केला अन्…, शाहरूखनंतर आर्यननेही एनसीबीवर लावले गंभीर आरोप

सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) या काही दिवसांत ड्रग्ज प्रकरणानंतर त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी किंग खानच्या मुलाला NCB ने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शाहरुख खान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही याबाबत बोलले नाही. आता एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी एका … Read more

शाहरूखने अखेर सोडले मौन, NCB वर गंभीर आरोप करत म्हणाला, आम्हाला राक्षसासारखे…

२०२१ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) वाईट स्वप्न ठरले. गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात जोडले गेले होते. अनेक आठवड्यांनंतर या प्रकरणाशी संबंधित अशी माहिती समोर आली ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, गेल्या महिन्यात जेव्हा एनसीबीने आरोपपत्र दाखल केले तेव्हा आर्यन खानला त्यात क्लीन चिट देण्यात आली … Read more

scam 2003 मध्ये ‘हा’ अभिनेता बनला अब्दुल करीम तेलगी, रील-रिअल लाईफमध्ये फरक करणे कठीण

‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ नंतर, हंसल मेहता ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’ घेऊन परतले आहेत. जी स्टोरी देशाला हादरवून सोडलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित आहे. या सीरीजबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. कलाकार देखील उघड झाले नाहीत, ज्यामुळे स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका कोण करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (Scam … Read more

तिरंगा लावून संविधान वाचणार, भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ संघासारख्या शाखा स्थापन करणार

आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे ‘शाखा’ सुरू करणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंह यांनी भाजपवर टीका देखील केली. देशात भाजप(BJP) द्वेषाचे राजकारण करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी केला … Read more