‘ही’ गोष्ट जर उद्धव ठाकरेंना समजली तर ते आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील

Sanjay Raut and Narayan Rane: महाराष्ट्र सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या परख वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि राऊत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. शुक्रवारी संजय राऊत यांनी भाजप नेते राणे यांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर आता नारायण राणेंनीही प्रत्युत्तर देत खळबळजनक दावा केला … Read more