किरीट सोमय्यांवर हल्ला होताना Z सेक्युरिटी कुठे होती?, मुंबईच्या पोलीस आयुक्तांचे CISF महासंचालकांना पत्र
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर तब्बल दोन वेळा हल्ला झाल्यामुळे या प्रकरणात सीआयएसएफने गंभीर दखल घेतली आहे. सीआयएसएफने थेट मुंबई पोलिसांना हल्ल्याविषयी जाब विचारला आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी देखील सीआयएसएफला जशास तसे उत्तर दिले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सीआयएसएफच्या महासंचालकांना पत्र लिहीत “किरीट सोमय्यांवर हल्ला होताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी … Read more