भर कार्यक्रमात चोरट्याने केला शिवसेना नेत्याचा खिसा रिकामा, व्हिडिओ झाला व्हायरल
सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.(thief-gate-cash-from-pocket-of-shivsena-politician-viral-video) नुकताच सांगलीमध्ये ओबीसी(OBC) समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला … Read more