कारखान्यातील साध्या स्लीप बॉयला कॅबिनेट मंत्री केलं, तरीही भुमरेंनी शिवसेनेशी गद्दारी का केली?

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते मंगळवारी दिवसभर गुजरातमध्ये होते, पण ते आता आसामकडे रवाना झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (why cabinet minister sandipan bhumre support eknath shinde) अशात बंडखोरी करणारे शिवसेनेचे काही … Read more