Sushma Andhare : ‘धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार’, कारण..; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची रेकाॅर्डींग व्हायरल
Sushma Andhare : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे नव्याने राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या नवीन फेऱ्या सुरु झाल्या. दोन्ही गट आपली बाजू माध्यमांपुढे मांडत आहेत. ठाकरे गटाकडून सध्या सुषमा अंधारे बाजू मांडत आहेत. दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण चांगलेच गाजले होते. त्या सध्या महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रेतही आपल्या भाषणातून शिंदे गटावर आणि त्यांचा सहकारी पक्ष … Read more