बदली झाल्यानंतरही नवाब मलिक समीर वानखेडेंची पाठ सोडेनात; आता म्हणाले…
गेल्या काही महिन्यांपासून,एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादप्रतिवादांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. याच समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. यावर नवाब मलिक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खानच्या अटकेपासून समीर … Read more