‘मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज’, पोलिस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंनी दिल्या मोठमोठ्याने घोषणा
ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. सकाळी सकाळी सातारा पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं. जेव्हा त्यांना कोठडीतून कोर्टात नेलं जात होतं त्यावेळी सदावर्ते यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरूवात केली. वंदे मातरम…मेरी … Read more