S a singhal

वडिलांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायाला लावले जाते; डीजीपीनी स्पष्टच सांगितले

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. ...