तुमचे एक पाऊल आणि १०० वर्षे मागे जाणार देश; रशियाच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा पुतीन यांना इशारा

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक कंपन्यांनी एकतर रशिया सोडली आहे किंवा सोडण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. याबद्दल, रशियाच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीने पुतीन यांना इशारा दिला आहे की अशा प्रकारच्या हालचालींमुळे देश १०० वर्षांहून अधिक वर्षे मागे जाईल. (russian business man warning) सीएनएनने दिलेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. रशियाचे … Read more