चीनसह ‘या’ २४ देशांनी संयुक्त राष्ट्रात रशियाचे उघडपणे केले समर्थन, वाचा संपूर्ण यादी
युक्रेनच्या (Ukraine) बुचा शहरात रशियन (Russian) सैनिकांनी केलेल्या कथित हत्याकांडानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (United Nations General Assembly) मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) रशियाला वगळण्याच्या ठरावावर मतदानाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या मोहिमेत रशियासह जगातील एकूण 24 देशांनी रशियाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत आणलेल्या या ठरावात 93 देशांनी रशियाला बेदखल करण्याच्या बाजूने मतदान केले, तर विरोधात फक्त … Read more