पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश, पोलिस तपासात आणखी तीन रुग्णालयांची नावं आली समोर
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या रुबी हॉस्पिटलमध्ये किडनी तस्करीचा प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणी चौकशी सुरु असताना मोठी माहिती समोर आली आहे. (pune rubi hospital kidney racket) किडनी तस्करी करणाऱ्या आणखी तीन हॉस्पिटलची नावे समोर आली आहे. संबंधित रुग्णालयांमध्ये … Read more