‘जॉस द बॉस’ने RCB चे स्वप्न मिळवले धुळीस, शानदार शतक ठोकत RR ला नेले फायनलमध्ये

IPL 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RR vs RCB) चा सात गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना 29 मे रोजी गुजरात टायटन्सशी होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना आरसीबीने 20 षटकांत 157/8 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थान रॉयल्सने 19 व्या षटकात केवळ … Read more

..तर एलिमीनेटरचा सामना न खेळताच RCB जाणार बाहेर, चाहत्यांच्या आशा टांगणीवर

आयपीएल (IPL 2022) प्लेऑफ सामन्यांसाठी प्रशासकीय समितीने नवीन नियम आणले आहेत. क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना नियमित वेळेत पूर्ण झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. त्याचबरोबर अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. (RCB, GT, RR, LSG, virat kohli, hardik pandya, kl rahul, sanju samson) पावसामुळे किंवा अन्य … Read more