कारच्या भीषण अपघातात ५ महिन्याच्या बाळासह आईवडिलांचा मृत्यु, नागपूरातील धक्कादायक घटना
काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. असे असतानाच आता नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढाळी-नागपूर मार्गावर शिवा फाट्या जवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. (5 month old baby car accident) या कार अपघातात तीन जणांचा मृत्यु झाला आहे. कारचालक वडिलासह ५ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यु झाला आहे. तर पत्नी … Read more