Prakash Mahajan MNS Resignation: मी अमितजींचा अपराधी, मला वापरुन घेतलं; मनसेला सोडचिठ्ठी देताच प्रकाश महाजनांनी मनातलं सगळंच सांगितलं
Prakash Mahajan MNS Resignation: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena)चे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पक्षातल्या अस्वस्थतेनंतर आज अधिकृतपणे राजीनामा दिला. महाजन म्हणाले की, त्यांना कुठल्याही पदाची किंवा निवडणूक तिकिटाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार योग्यरित्या जोपासला जावा ही त्यांची एकच अपेक्षा होती. मात्र पक्षाच्या निर्णयांमुळे आणि वैयक्तिक उपेक्षेमुळे त्यांचा मनसा सोडण्याचा निर्णय … Read more