बंडखोरी करणारे शिवसेनेचे आमदार राहताय ‘या’ लक्झरी हॉटेलमध्ये, रुमचं भाडं ऐकून डोळे पांढरे होतील

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४१ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. (eknath shinde staying residon blue hotel) एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका … Read more