…म्हणून घरमालक नेहमी ११ महिन्यांचाच भाडे करार करतात; कारण ऐकून हैराण व्हाल
जे लोक भाड्याने राहतात किंवा ज्यांनी भाड्याने घर दिले आहे त्यांच्यासाठी भाडे करार हा एक सामान्य शब्द आहे. तुम्ही पाहिले असेल की ज्या भाडे कराराच्या नियमांबद्दल आपण बोलत आहोत, तो करार फक्त ११ महिन्यांसाठी असतो. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की, भाडे करार हा नेहमी ११ महिन्यांसाठी का केला जातो आणि तो संपूर्ण … Read more