उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
जगातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे. आता मुकेश अंबानी यांच्या जागी त्यांचा मुलगा आकाश अंबानीची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे.(Mukesh Ambani resigned from reliance industry ) उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल संध्याकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालकपदाचा पदाचा राजीनामा … Read more