जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडून राडाच केलाय…

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये दुसरा विजय नोंदवला. दिल्लीने लखनौचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या विजयात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फ्रेझर मॅकगर्कचा मोठा वाटा होता, ज्याने ५ षटकारांच्या मदतीने झटपट अर्धशतक झळकावले. फ्रेझरने 29 चेंडूत शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सचा विक्रमही मोडला आहे. फ्रेझर मॅकगर्कने लिस्ट-ए सामन्यात 29 चेंडूत शतक … Read more

Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर जन्मापासूनच आहे बहिरा, ‘या’ कारणामुळे पडले वॉशिंग्टन नाव; आता मोडला कपिल देवचा रेकॉर्ड

Washington Sundar  : भारतीय संघात अनेक दिवसांपासून चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा दुष्काळ आहे, पण गेल्या काही वर्षांत आपल्याला अनेक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाले आहेत. या यादीत आणखी एका दिग्गज खेळाडूच्या नावाचा समावेश होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून वॉशिंग्टन सुंदरने एकापाठोपाठ एक जबरदस्त कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने करिष्माई पद्धतीने कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले … Read more

Suryakumar Yadav : एकाच दिवसात तीन गुडन्युज! सुर्यकुमार यादवची झाली चांदी, वाचा नेमकं काय घडलं?

suryakumar yadav

Suryakumar Yadav : काल साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादववर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. सूर्यकुमार यादवला या सामन्यानंतर तब्बल तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. झुंजार खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने नवी विक्रम या सामन्यानंतर रचले. त्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात घेतली जात आहे. सूर्यकुमार यादवने धमाकेदार खेळी करत अर्धशतक झळकावले. आणि भारताने साऊथ … Read more

विक्रमांचा धुमाकूळ! दीपक हुड्डा, ईशान किशनने केला मोठा विक्रम; रोहित शर्मा, गौतम गंभीरलाही टाकले मागे

२८ जून २०२२ रोजी उशिरा झालेल्या एका रोमांचक सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध ४ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी दोन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली आहे. डब्लिनच्या द व्हिलेज येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २२५ धावा केल्या. आयर्लंडचा संघ २० षटकांत ५ गडी … Read more

अरे वा! आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार KGF 2, ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित

साऊथ अभिनेता यशची प्रमुख भूमिका असलेल्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षकांमध्ये ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. (kgf 2 release on amazone prime video) ज्या चाहत्यांना चित्रपटगृहामध्ये ‘KGF Chapter 2’ हा … Read more

‘भुल भुलैया’ हिट होताच कार्तिक आर्यनचे वाढले भाव, तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढवली फी

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया २’ (Bhool Bhulaiyaa २) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट सातत्याने कमाईचे नवनवे रेकॉर्ड तोडत आहेत. पण या चित्रपटाची कमाई पाहता आता कार्तिक आर्यनचे भावही वाढल्याचं दिसतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने त्याच्या फीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. ‘भूल-भुलैया २’ रिलीज झाल्यापासून आता बॉलीवूड … Read more

या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) चा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. निर्मात्यांनी खास अंदाजात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यादरम्यान हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. जगात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला. (Aamir Khan’s ‘Lal Singh Chadda’ to break KGF 2 record?) या चित्रपटात … Read more

कपडे काढून रस्त्याच्या कडेला पुरले, अखेर गायिकेच्या खुनाचा झाला उलगडा, वाचून अंगावर येईल काटा

ती आज ३० वर्षांची होणार होती.  तिची काही स्वप्ने, काही आकांक्षा होत्या. भविष्याचा काही विचार केला असेल, पण… तिला एका क्रौर्याची शिकार व्हावी लागली. तिच्या आयुष्याची तार काही नराधमांनी कमी केली. तिच्या स्वप्नांना पायदळी तुडवले. नराधमांनी तिला आपल्या जाळ्यात अडकवून महामार्गाच्या कडेला तिची निर्घृण हत्या केली. तिला मारण्यापूर्वी नराधमांनी तिला गुंगीचे औषध पाजून नंतर तिचा … Read more

अखेर ठरलं! ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार KGF 2, तब्बल ३२० कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

kgf

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन(Ravina Tondon) यांनी भूमिका केल्या आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल ३९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.(KGF 2 to be released on OTT on this day) सध्या या … Read more

KGF 2 ने OTT चेही रेकॉर्ड मोडले, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना विकले गेले डिजिटल हक्क

साऊथ सुपरस्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन(Ravina Tondon) यांनी भूमिका केल्या आहेत. ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल ३९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.(KGF 2 breaks OTT record, sells digital rights for 320 corers) सध्या … Read more