५ मिनीटांत ५० टक्के चार्ज होणारा मोबाईल लवकरच भारतात होणार लाॅंच; फिचर्स वाचून खूष व्हाल
Realme ने अलीकडेच चीनमध्ये Realme GT २ सिरिज लॉन्च केली आहे. या सिरिजमध्ये Realme GT २ आणि Realme GT २ प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. Realme GT सिरिज गेल्या वर्षी भारतात लॉन्च झाली होती. कंपनीने भारतात स्मार्टफोन्सच्या लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केली नसली तरी कंपनीने नवीन ट्विटर पोस्टसह Realme GT २ सीरिजच्या लॉन्चचा टीजर … Read more