हॉंगकॉंगमध्ये माणसांमुळे नाही तर उंदरांमुळे पसरला होता कोरोना, आता ‘या’ प्राण्यांना दिले मारण्याचे आदेश

कोरोनाव्हायरस (Coronavirus Disease) साथीच्या काळात हाँगकाँगमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात (Covid 19 Study) धक्कादायक खुलासा झाला आहे. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की हाँगकाँगमधील कोरोनाची डेल्टा वेरिएंट लक्षणे मानवातून पसरलेली नसून सीरियन हॅम्स्टर्स कोविड-19 पासून पसरली आहेत.(Corona was spread in Hong Kong not by humans but by rats) या दाव्याला पुष्टी देण्यासाठी हाँगकाँग विद्यापीठातील … Read more