वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? राज ठाकरेंवर नाराज होत मोठी पावले उचलल्याने चर्चांना उधाण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे नेते राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी “जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांसोबत त्यांच्याच पक्षातील काही प्रमुख नेते ठाकरेंवर नाराज असल्याचे दिसून … Read more

असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार

Ajit-Pawar-2

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनने हार घातला. यावरून अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.(ajit pawar give advice to political workers) खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे … Read more

मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं आणि…, गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका

महाराष्ट्रात लवकरच महापालिकांच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकारण देखील चांगलेच ढवळले गेले आहे. मुख्य म्हणजे शिवसेना नेते गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. हे तिन्ही नेते सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता देखील एका कार्यक्रमात … Read more