मनसेच्या वसंत मोरेंचा करेक्ट कार्यक्रम; महाविकास आघाडीने साधला डाव

vasant-more

मंगळवारी पुणे महानगरपालिका(Pune Muncipal Corporation) निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा नवीन आराखडा जाहीर झाला आहे. हा नवीन प्रभाग आराखडा राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षासाठी अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने(BJP) देखील ही नवीन प्रभाग आपल्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या आराखड्याला विरोध दर्शवला आहे.(mns vasant more election ward changed) हा नवीन प्रभाग रचनेचा … Read more

महाविकास आघाडी भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, परिपत्रक जारी करून आखला मोठा प्लॅन

mahvikas-aghadi-

नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकमेकांविरोधात लढले. पण नगराध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीमधील या तीन पक्षांनी एकत्र भाजपविरोधात मोट बांधली आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस(Congress), शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस( Rashtrvadi Congress) या तिन्ही पक्षांकडून एकत्रितपणे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.(mahavikas aghadi publish letter to politicical worker for … Read more

अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण, राष्ट्रवादीच्या देशमुखांनी अर्ध्या तासातच डाव उलटवला

prabhkar-deshmukh-dahiwadi.j

सातारा(Satara) जिल्हयातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यामधील दहिवडी(Dahivadi) शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण झाले होते. हा नगरसेवक अपक्ष आहे. पण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लगेच या अपहरणाचा छडा लावला आणि पोलिसांकडून अपहरणकर्त्यांना अटक केली.(apksh nagarsevak from dahivadi kidnapped in pune) सध्या दहिवडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या नगरपंचातीवर सत्ता … Read more

महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायका माझ्याप्रमाणेच त्रस्त’, करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट

karuna-mundhe

नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Mundhe) यांच्या पत्नी करुणा मुंडे(Karuna Mundhe) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे.(two-state-ministers-wife-are-in-my-contact-karuna-munde-new-statement) महाविकास आघाडी सरकारमधील या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास मुंडे यांनी … Read more

“शरद पवार पावसात भिजल्याने लोकांची मने विरघळली, मात्र आता त्यांनी दिलेली आश्वासनेही विरघळली”

महाराष्ट्र्रातील नगरपंचायत आणि नागरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार पावसात भिजले त्यांच्या भिजण्याने लोकांची मनं विरघळली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सत्ता दिली, मात्र त्यांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने … Read more

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवन आल्याशिवाय राहणार नाही; रोहीत पाटलांनी शब्द खरा केला

आज महाराष्ट्र्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांचा धुरळा उडवला आहे. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर रोहित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरवलं आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरु … Read more

आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेन गजारिया या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेवरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या … Read more