Jaya Bachchan: अभिषेकसोबत मुलींनी केलं असं काही की, भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या ‘लाज नाही वाटत का?’

Jaya Bachchan

Jaya Bachchan, Abhishek Bachchan, Kali Bari Mandir, Selfie/ ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह भोपाळच्या काली बाड़ी मंदिरात पोहोचल्या. यादरम्यान जया बच्चन यांनी अभिषेक बच्चनसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काही चाहत्यांची खरडपट्टी काढली. भोपाळच्या प्रसिद्ध मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, त्यादरम्यान जया बच्चन यांच उग्र रूप समोर आल. एक व्हिडिओ … Read more

Shah Rukh Khan: प्रेक्षकांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यावर बॉलिवूडला आली अक्कल, दिग्दर्शक म्हणाला, जास्त गर्व…

Rahul Dholakia

Shah Rukh Khan, Rahul Dholakia, Akshay Kumar, Ranveer Singh/ असं म्हणतात की कोणाचाही घमंड कायम राहत नाही. बॉलीवूड सध्या मोठ्या संकटातून जात असून प्रेक्षक त्यापासून अंतर राखत आहेत. आधी अक्षय कुमार आणि रणवीर सिंगचे चित्रपट, त्यानंतर रणबीर कपूरच्या चार वर्षांच्या पुनरागमनानंतरही शमशेरा फ्लॉप झाला आणि आता शेवटी आमिर खानचा लाल सिंग चड्ढा एका लाँग वीकेंडमध्ये … Read more

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंह पुन्हा एकदा होणार न्युड; ‘या’ प्रसिद्ध संस्थेने केली जाहीर विनंती

Ranveer-Singh-Nude-Photoshoot (1)

रणवीर सिंह (Ranveer Singh Nude Photoshoot): पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता रणवीर सिंह त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, असे ऐकण्यात आले आहे की पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने रणवीर सिंहला ‘ट्राय वीगन’ या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करण्यासाठी आमंत्रित केले … Read more

Ranveer Singh: मी त्याला अनेकदा कपड्यांशिवाय…, रणवीरचे न्युड फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचे वक्तव्य व्हायरल

Ranveer-Singh-Parineeti-Chopra

रणवीर सिंग (Ranveer Singh): बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. काही लोक त्याची स्तुती करत आहेत तर काही त्याला ट्रोल देखील करत आहेत. यादरम्यान, त्याची सह-अभिनेत्री परिणीती चोप्राची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की ती रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊ शकत नाही. अभिनेत्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला ती घाबरते … Read more

रणवीर सिंगने न्युड फोटोशुट करून धुमाकूळ घातल्यानंतर दीपिकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

deepika

रणवीर सिंगचे(Ranveer Singh) न्यूड फोटोशूट इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकजण एकाच गोष्टीची चर्चा करत आहे. रणवीर किंवा दीपिका दोघांनीही ते इन्स्टाग्रामवर शेअर केले नसून ते व्हायरल झाले आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक फोटोंना लाईक करत आहेत तर काहीजण टीकाही करत आहेत. आता दीपिका पदुकोणची प्रतिक्रियाही समोर आली आहे.(deepika-reacts-after-ranveer-singhs-nude-photo-shoot-creates-controversy) रणवीरचे हे फोटोशूट खूप … Read more

तुमच्यात रणवीर सिंग घुसला की काय? बिग बींचा विचित्र ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एका असामान्य पोशाखात दिसत आहेत. हा फोटो त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शोच्या सेटवरील आहे. यामध्ये बिग बी प्रिंटेड हॅरेम पँटसोबत हुडी पुलओव्हर घातलेले दिसत आहेत. त्याच्या गळ्यात एक विचित्र निळा स्कार्फ दिसत आहे आणि लूक अजून फंकी करण्यासाठी, बिग … Read more

सारा अली खानसोबत गोवा ट्रिपला गेल्यानंतर काय काय झालं? जान्हवी कपूरने उघड केले रहस्य

करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शो कॉफी विथ करण सीझन ७ च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या लग्नापासून ते त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी  बोलत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये लोकांना खूप आवडले आहे आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मैत्रिणींची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलीवूडच्या नवीन बेस्टी सारा अली खान आणि … Read more

रणवीर सिंगने खरेदी केलं शाहरूख खानच्या शेजारचं अपार्टमेंट, ७ कोटींची स्टॅम्प ड्युटी अन्…

रणवीर सिंगने (Ranveer Singh) मुंबईतील वांद्रे भागात ११९कोटी रुपयांना सी-फेसिंग व्ह्यू असलेले क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे. देशातील सिंगल रेसिडेन्शियल अपार्टमेंटसाठी ही सर्वात मोठी डील आहे. सी-फेसिंग (Sea-facing) असण्याव्यतिरिक्त, त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते दिग्गज अभिनेता सलमान खानचे निवासस्थान आणि शाहरुख खानचा बंगला मन्नत यांच्यामध्ये आहे. येथून समुद्राचे भव्य दृश्य दिसते. या डीलनुसार रणवीर सिंगला या … Read more

‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार, करण जोहरने स्वताच केला खुलासा

आता २४ वर्षांनंतर करणने सगळ्यांच्या आवडत्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  त्याने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कलाकारांचाही विचार केला आहे. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत करण जहरने सांगितले की, मला रणवीर सिंगला शाहरुख खानच्या भूमिकेत, आलिया भट्टला काजोलच्या भूमिकेत आणि जान्हवी कपूरला राणी मुखर्जीच्या भूमिकेत बघायचे आहे. जान्हवी सर्वोत्तम कामगिरी करेल … Read more

करण जोहरने चुकून उघड केले आलिया-रणबीरच्या मुलाशी संबंधित ‘ते’ रहस्य, म्हणाला…

करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan 7) सातव्या सीझनसह परतला आहे. होय, प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आलेल्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट करणचे पाहुणे बनले होते. खरं तर, करणच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या रणवीर आणि आलियाने शोमध्ये मजेदार गोष्टी … Read more