गाणी,मॅजिक शो अन् वेबसिरीज… रिसॉर्टमध्ये भाजप आणि काँग्रेस आमदारांचा राजेशाही थाट

राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये(Hariyana) राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी जोरदार लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यांमध्ये अपक्ष आमदारांना देखील मतांसाठी चांगला भाव मिळत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आपापल्या आमदारांना जयपूर आणि उदयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबवले आहे. (BJP and Congress MLAs at the resort) … Read more

कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते

narendra-modi.j

संपूर्ण देशभरात द काश्मिर फाईल्स चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करत ‘सातत्याने व्यक्ति स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’ असा टोला विरोधकांना लगावला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाना साधला आहे. सुरजेवाल यांनी एकामागोमाग सहा … Read more