रणदीप हुड्डा साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका, मांजरेकरांचे दिग्दर्शन; पहा फर्स्ट लूक

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा, त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. व्यक्तिरेखा लहान असो वा मोठी, रणदीप हुड्डा अभिनयाने प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतो. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडमध्ये त्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. (randeep hooda in veer sawarkar role) आता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याचा आता नवा सिनेमा येत आहे. यावेळी … Read more