आलिया-रणबीरने गुपचूप आवरले लग्न, थाटामाटात नाही तर साधेपणाने पार पाडला विवाह सोहळा? फोटो व्हायरल
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कपल नेहमीच चर्चेत असते. लवकरच त्यांचे लग्न होणार आहे. पण सध्या त्यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी वरमाला घातलेली आहे. हा त्यांचा लग्नाचा फोटो असल्याचा म्हटले जात आहे. पण ते खरं नाहीये, आज आपण तेच जाणून घेणार आहोत. (alia ranbir wedding photo viral) रणबीर कपूर आणि … Read more