ramdev baba : महीलांनी कपडे नाही घातले तर मला त्या जास्तच छान दिसतात; रामदेवबाबांचे अमृता फडणवीसांसमोरच वादग्रस्त विधान
ramdev baba shocking statement women | योग गुरु रामदेव बाबा हे त्यांच्या वकव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी काय वक्तव्य करतील हे सांगता येत नाही. आता त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांवरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांच्यावर टीका केली आहे. ठाणे, महाराष्ट्रातील मोफत योग … Read more