Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या निधनावर खळबळजनक विधान करणाऱ्या रामदास कदमांनी स्वतःच्या शब्दांवरून घेतली माघार, आता म्हणाले, ‘मी फक्त…’
Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आता बचावात्मक भूमिकेत दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावरून गंभीर आरोप करताना म्हणाले होते की, “त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले.” या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता … Read more