Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालानंतर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा मालक कोण होणार? समोर आली ‘ही’ नावे

Rakesh Jhunjhunwala: इंडियाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. राकेश झुनझुनवाला गेल्यावर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीची मालकी आता कोणाकडे येणार? या गोष्टीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. त्यातच आता त्यांच्या मृत्युपत्राबाबत माहिती समोर येत आहे. राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.८ अब्ज डॉलर म्हणजेच ४६ हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती … Read more

Rakesh Jhunjunwala: राकेश झुनझुनवालांचा गुंतवणूकीचा ‘हा’ सल्ला सर्वांनी ऐकलाच पाहीजे; आनंद महिंद्राचे आवाहन

annad mahindra rakesh zunzunwala

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjunwala)भारतातील गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर्स. ज्यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचा वॉरेन बफे असेही संबोधले जात होते. ते राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळ्यांना धक्का बसला होता. झुनझुनवाला हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३६ व्या … Read more

Rakesh Jhunjhunwala : पैसा तर कमवाच पण तेच सर्वस्व नाही, त्यासोबत…; वाचा झुनझुनवालांकडून शिकाव्यात अशा महत्वाच्या गोष्टी

Rakesh Jhunjhunwala

Rakesh Jhunjhunwala : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्टला मुंबईत निधन झाले. ते शेअर मार्केटमधील बादशाहा होते आणि त्यांना ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जायचे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि अखेर १४ ऑगस्टला त्यांनी आपले प्राण सोडले. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. व्यापार आणि गुंतवणूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी … Read more

बिग बुल राकेश झुनझुनवाला आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती सोडून गेले? आकडा वाचून डोळे फिरतील

शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिग्गज भारतीय शेयर मार्केट इन्वेस्टर राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६२ वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली. राकेश झुनझुनवाला शेयर मार्केट इन्वेस्टर्समध्ये खूपच लोकप्रिय होते. माहितीनुसार, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more

Rakesh Jhunjhunwala Died : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे अचानक निधन

rakesh-zunzunvala-died

Rakesh Jhunjhunwala Died : नवी दिल्ली : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज अचानक निधन झाले. ते फक्त 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही संबोधले जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा त्यांनी नुकतीच स्वतःची एअरलाइन सुरू केली होती. त्या एअरलाइनचे नाव आकासा एअर … Read more

राकेश झुनझुनवाला: फक्त ५ हजारात सुरू केलं ४० हजार कोटींचे साम्राज्य, आता देतायत टाटांना टक्कर

शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफेट म्हणून प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे सध्या पुन्हा चर्चेत आहेत. शेअर बाजारात पैसा कमावल्यानंतर झुनझुनवाला आता एअरलाइन क्षेत्रात उतरले आहेत. आकासा एअर या नवीन विमान कंपनीत त्यांनी मोठी गुंतवणूक केली असून आता ही कंपनी पुढील महिन्यापासून कामकाज सुरू करणार आहे.(Rakesh Jhunjhunwala, Stock … Read more

‘या’ दोन शेअर्समुळे झुनझनवालांचे १५ मिनिटांत बुडाले ९०० कोटी, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात मोठया नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर बिग बुल राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांचे अवघ्या १५ मिनिटांत सुमारे ९०० कोटींचे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील दोन शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची घसरण झाली.(Jhunjhanwala lost Rs 900 crore in 15 minutes due to these two shares) त्यामुळे … Read more

एका आठवड्यात झुनझुनवालांनी भरुन काढलं आपलं नुकसान, टाटाच्या ‘या’ शेअरमधून कमावले ७५० कोटी

असे म्हणतात शेअर बाजारात पैसे गुंतवणे हे खुप धोकादायक असते. पण शेअर मार्केटचा अभ्यास केला तर त्यात पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते. काही गुंतवणूकदार तर लाखो आणि करोडोंची कमाई करत असतात. त्यातलेच एक नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला. (rakesh jhunjhunwala 750 cr profit) झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांचा खूप विश्वास आहे. ते जे शेअर खरेदी करतात, … Read more

शेअर २८ टक्क्यांनी घसरला तरी केली गुंतवणूक, नक्की झुनझुनवालांच्या मनात आहे तरी काय?

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओवर छोटे गुंतवणूकदार लक्ष ठेवतात. झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी मार्च 2022 च्या तिमाहीत टाटा समूहाच्या या कंपनीत 14.50 लाखाचे नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधील आपली हिस्सेदारी … Read more

राकेश झुनझुवालांच्या ‘या’ ५ स्टॉक्सवर डोळे झाकून ठेवा विश्वास, करून देत आहेत प्रचंड कमाई

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala’s portfolio) बरीच विविधता आहे. रिअल इस्टेट, रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि वित्तीय सेवा अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत. झुनझुनवाला हे उच्च उत्पन्न देणारे स्टॉक्स ओळखण्यात तज्ञ म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा पोर्टफोलिओ अनेक गुंतवणूकदारांनी पाहिला आहे.(These 5 stocks of Rakesh Jhunjhuwala have huge earnings) या दिग्गज गुंतवणूकदाराच्या … Read more