अखेर पहाटे ४ वाजता राज्यसभा निवडणूकीचा निकाल लागला; ‘हे’ उमेदवार झाले विजयी, वाचा सविस्तर निकाल
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे पहीले पाच उमेदवार सहज विजयी झाले आहेत. त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43 मते, इम्रान प्रतापगढ़ी- काँग्रेस- 44 मते, पियुष गोयल-भाजप-48 मते, अनिल बोंडे- भाजप- 48, संजय राऊत- शिवसेना- 42 मते. याप्रममाणे मते उमेदवारांना मिळाली. (rajysabha election 2022 maharashtra result) सोबतच भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन यशस्वी झाला … Read more