Ajit Pawar : 31 तारखेपर्यंत कर्ज भरा हे शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटली नाही का? राजू शेट्टींचा अजित पवारांवर घणाघात
Ajit Pawar : शेतकऱ्यांना 31 तारखेपर्यंत कर्ज भरण्याची सक्ती करण्याच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत विचारले की, “नेत्यांच्या कारखान्यांना आर्थिक मदत करताना तिजोरीवर भार पडत नाही का? मात्र, शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी दडपण का टाकले जात आहे?” शेट्टी यांनी सरकारच्या धोरणांवर … Read more